Jeev Maza Guntala | अंतरा रिक्षा चालवण्यावर ठाम | Colors Marathi

2021-10-22 15

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत मल्हारची आई अंतरा लग्नानंतर रिक्षा चालवणार नाही म्हणतात. पण इथे अंतरा रिक्षा चालवायला सकाळीच बाहेर पडलेली असती. काय घडणार आज बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale